शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 30 जुलै 2018 (17:11 IST)

डार्क सर्कल लपविण्याचा पर्याय, लिपस्टिकचा करा वापर

तुम्ही तुमच्या डार्क सर्कलला लपविण्यासाठी काय करता? कदाचित मेकअपचा वापर करत असाल. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, डोळ्यांखालील डार्क सर्कलला लिपस्टिकने लपविता येते. तुम्ही डार्क सर्कलला लिपस्टिकने नाहीसे करू शकता. कसे ते पाहा...
 
असा करा वापर- मेकअपब्रशने रेड लिपस्टिक डोळ्यांच्या डार्क सर्कलला लावा. काळ्या सर्कलला पूर्णपणे झाकून टाका. यामुळे तुम्ही हॉलिवूड फिल्मच्या ड्रॅक्युलापेक्षा काही कमी नाही दिसणार. यानंतर आता संपूर्ण चेहर्‍याला कंसीलर लावा. यामुळे नक्कीच तुमचे डार्क सर्कल दिसणार नाहीत आणि तुम्ही खूपच सुंदर दिसाल.