testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी 'आधार' सक्ती

एका महिन्यात आपण सहा वेळा रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’ वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर यापुढे आधारनंबर लिंक करावा लागणार आहे. आयआरटीसीटीच्या अकांऊंटला आधार लिंक केले नसले तर सहापेक्षा जास्त वेळा तिकीट बुक करता येणार नाही. आयआरटीसीटीने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अर्थात आधार कार्ड लिंक केल्यानंतरही महिन्यातून 12 पेक्षा जास्त वेळा ऑनलाईन तिकीट बुक करता येत नाही.

कसे कराल लिंक?

आयआरटीसीटीच्या वेबसाईटवर लॉगइन केल्यानंतर ‘माय प्रोफाईल’ या विभागात आधारनंबर लिंक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. हा पासवर्ड टाकल्यानंतर आयआरटीसीटीशी आपला आधार नंबर लिंक होईल. यानंतर काही वेळातच एसएमएसद्धारे आधार यशस्वीपणे लिंक केल्याचे कळवले जाईल.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

ही तर सुरुवात, पुढे आणखी मजा येईल : राहुल गांधी

national news
राफेल विमान खरेदीवरून हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार ...

एस टी ची सवलत भारी मुलींना मिळाली मोफत पासची सोय

national news
बातमी वाचून तुमचा गोंधळ झाला का ? मात्र बातमी खरी आहे. आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील ...

झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील

national news
भाजपची मदत करण्याची मानसिकता कोणाची आहे ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सर्व विरोधी ...

सरकारी रुग्णलयाच्या परिसरात चावा घेतला कुत्र्याने

national news
लातूर येथे तीन वर्षाच्या मुलाचा चार कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सरकारी रुग्णलयाच्या ...

गणपती बाप्पा पावले, सापडले चोर

national news
मुंबईत गणेशोत्सव वेळेत अनेक चोरांनी आपली चांदी केली होती. यामध्ये मुख्यतः प्रवासी मार्ग ...