विमान प्रवासासाठी धमाकेदार ऑफर

Last Modified बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:43 IST)
एअर एशिया एअरलाइन्सने एक धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. आता प्रवाशाला विमानातून प्रवास करण्यासाठी फक्त ९९९ रुपये खर्च करावे लागतील. प्रवाशाला airasia.com आणि
AirAsia अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यावरच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर २१ जानेवारी ते ३१ जुलै २०१९ या कालावधीसाठी मर्यादित आहे. राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे. या सेवेतून प्रवाशांना आशियातील देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे.

राष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी बंगळुरु, नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, कोच्ची, गोवा, जयपूर, चंदीगड, गुवाहाटी, विशाखापट्टणम , हैदराबाद, श्रीनगर, रांची, भुवनेश्वर, इंदूर, चेन्नई या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशाला आतंरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर त्यात बॅंकॉक, सिडनी, ऑकलॅन्ड, मेलबर्न, सिंगापूर आणि बाली या ठिकाणांची निवड करु शकतात. एअर एशियाच्या फेस्टिव सेल वेबसाइटनुसार, एअर एशिया इंडिया, एअर एशिया बेरहाद, थाई एअर एशिया आणि एअर एशिया एक्स एअर एशिया ग्रुप नेटवर्कद्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्व विमानतळावर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल ...