testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आधार आणि बँक खाते लिंक करण्याची मुदतवाढ

केंद्र सरकारने सर्व कामांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. नुकताच सरकारने बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ३१ मार्च २०१८ केली होती. त्यापूर्वी आधार आणि बँक खाते लिंक करण्याची अखेरची मुदत ही ३१ डिसेंबर २०१८ होती. आता नवीन मुदतही हटवण्यात आली आहे.
आता बँक खात्याशी आधार लिंक करण्याची कोणतीच मुदत नाही. अंतिम मुदत काय असेल याबाबत सरकारकडून नंतर माहिती देण्यात येईल. दरम्यान, ८ डिसेंबरला सरकारने आधारला पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आलीय.


यावर अधिक वाचा :