बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (13:37 IST)

FREE मध्ये मिळवा LPG गॅस सिलेंडर, असे करा बुक आणि फायदा घ्या

जर आपण Indane, Bharat Gas किंवा HP गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबरी आहे. गॅस सिलेंडर बुक करण्यापूर्वी या ऑफर बद्दल जाणून घ्या. आता आपण मोफत गॅस सिलेंडरची बुकिंग करून बचत करू शकतात. LPG गॅस सिलेंडरची बुकिंगसाठी मोबाइल वॉलेट ऐप Paytm ने बंपर ऑफर दिली आहे.
 
Paytm ने आपल्या यूजर्सला गॅस सिलंडरच्या बुकिंगवर 700 रुपए पर्यंतचा कॅशबॅक ऑफर दिला आहे. 700 रुपयांच्या या कॅशबॅक ऑफर सह आपण सिलेंडरच्या किमतीएवढा कॅशबॅक मिळवून सिलिंडर जवळजवळ विनामूल्य मिळू शकतात. ऑफरचा लाग घेण्यासाठी आपल्याला पेटीएम ऐपद्वारे सिलेंडरची बुकिंग करावी लागेल.
 
पेटीएमचे हे ऑफर त्या ग्राहकांसाठी आहे जे पहिल्यांदा पेटीएम ऐपद्वारे पहिल्यांदा एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग करतील. या ऑफरचा लाभ त्यांना देखील मिळेल जे आईव्हीआरएस किंवा इतर पर्यायाद्वारे बुक केलेल्या सिलेंडर बुकिंग ऑर्डरचे पहिले भुगतान पेटीएमद्वारे करतील. हा ऑफर 500 रुपयांची किमान बुकिंग राशीसाठी वैध आहे.
 
31 जानेवारी पर्यंत घेता येईल या ऑफरचा लाभ
पेटीएमच्या या ऑफरचा लाभ आपण 31 जानेवारी पर्यंत घेऊ शकता. या ऑफरचा लाभ एक यूजरला एकदाच घेता येईल. जसेच आपण पेटीएम ऐपद्वारे सिलेंडर बुकिंग टाकाला हा ऑफर स्वचालित रूपाने अनलॉक होईल. गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक मिळविण्यासाठी ग्राहकांना बुकिंगनंतर किंवा पेमेंट केल्यावर स्क्रॅच कार्ड मिळतं जे उघडून कॅशबॅकचा फायदा घेता येईल. 24 तासात पेटीएम वॉलेटमध्ये लाभार्थ्यांना कॅशबॅक मिळेल.