testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

व्यापार्‍यांनी बुडवला 34 हजार कोटींचाजीएसटी?

नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 13 मार्च 2018 (11:15 IST)
देशातल्या व्यापार्‍यांनी सुारे 34 हजार कोटी रुपयांचा जीएसटी बुडवला असल्याची शक्यता आयकर विभागाने व्यक्त केली आहे. आयकर परताव्यांचे प्राथमिक विश्लेषण केल्यावर ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दिशेने आयकर विभाग आता सखोल तपास करत आहे. जीएसटी कौन्सिल बैठकीत हा मुद्दा पुढे आला आहे.
ज्या व्यापार्‍यांनी जीएसटी रिटर्न्स-1 आणि जीएसटी रिटर्न्स-3बी मध्ये वेगवेगळी देयके दाखवली आहेत, त्या सर्व व्यापार्‍यांना नोटीस पाठवली जाऊ शकते. ज्या लोकांनी दोन्ही रिटर्न्स फायलिंगमध्ये मोठे अंतर ठेवले आहे, त्यांच्यावर विशेष नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'संशयास्पद' करदात्यांची माहिती राज्यांना दिली जाणार आहे, जेणेकरून या करदात्यांवर कारवाई करता येईल.
याशिवाय आयात केलेल्या उत्पादनांची किंमत खूप कमी दाखवली गेली असल्याचा निष्कर्ष सीमा शुल्क विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर काढण्यात आला आहे.

सरकार करचोरी रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात कमी पडले असल्याने जीएसटीचे एकूण संकलनही कमी झाले आहे.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

'या' चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबविली

national news
लोणावळातील मगनलाल फूड्स प्रॉडक्ट्सचे चिक्की उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा आदेश अन्न व ...

२९ डिसेंबरला ब्लॅक आऊट

national news
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमानुसार २९ डिसेंबरपासून प्रत्येक ...

या विद्यार्थ्याला मिळाले राज्यातील पहिले मराठा जातीचे ...

national news
महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्या नंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात ...

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक व निर्यातीवर ...

national news
कांदयाच्या भावाने तळ गाठल्यामुळे जिल्हयांतील कांदा उत्पादक षेतकरी हवालदिल झाले आहे. भावात ...

व्हॉटसअॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार

national news
व्हॉटसअॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार असून, अंड्रॉईड व अॅपल या दोन्ही ...