testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बिहार : ऑटोमेटिक स्कूटरची मागणी वाढली

Last Modified शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:24 IST)

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सदरची वाढ

मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे.
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष(सेल्स अँड मार्केटिंग) यदविंदर सिंग गुलेरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या सहा वर्षात भारतात स्कूटरच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढलीये. दुसरीकडे बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरच्या मागणीत ४१ टक्क्यांनी वाढ झालीये. यात होंडाच्या स्कूटरची मागणी मोठी आहे.

गुलेरिया म्हणाले, बिहारमध्ये होंडाच्या स्कूटरची रेकॉर्डब्रेक विक्री झालीये. होंडाने एप्रिल-जून २०१७-१८ दरम्यान ३८,०२३ गाड्यांची विक्री करत बिहारमध्ये सर्वाधिक विक्रीचा रेकॉर्ड बनवला. गेल्या सहा वर्षात होंडाच्या दुचाकी गाड्यांची मागणी ४.५ टक्क्यांनी वाढलीये.बिहार हे होंडासाठी भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य आहे. बिहारमधील लोक आपल्या सोयीसाठी येण्या-जाण्याच्या दृष्टीने स्कूटरला प्रथम प्राधान्य देत आहेत.यावर अधिक वाचा :

जीएसटी जगातील सर्वात गुंतागुंतीची कर प्रणाली

national news
सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकावर (जीएसटी) जागतिक बँकेने गुंतागुंतीचा ...

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

national news
पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील विमाननगर परिसरात ...

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

national news
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ ...

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

national news
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते ...

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...