testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रतीक्षा संपली, अगदी कमी किमतीत लॉन्च झाली Hyundai Venue

Last Modified बुधवार, 22 मे 2019 (17:01 IST)
Hyundai ने आपली एसयुव्ही Venue लॉन्च केली आहे. Hyundai च्या या कारची लोक उत्सुकतेने वाट पाहत होते. बाजारात आल्याबरोबर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट स्पर्धा वाढली आहे. महिंद्राने भारतात आपली स्पोर्टी आणि बोल्ड लुक असलेली एक्सयूव्ही 300 लाँच केली होती. या सेगमेंटमध्ये Hyundai Venue, मारुती सुझुकी वीटारा ब्रेजा, टाटा नेक्सॉन, फोर्ड ईको स्पोर्ट, महिंद्रा एक्सयूव्ही 300, होंडा डब्ल्यूआर-व्हीला टक्कर देणार. फीचर्सनुसार बाजारात याची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

Hyundai Venue या सेगमेंटमधील पहिली कार आहे जे कनेक्टेड टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीने ब्लूलिंक टेक्नोलॉजी विकसित केली आहे. यात 33 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कनेक्टेड फीचर देण्यात आले आहे. यापैकी, 10 फीचर्स विशेष भारतीय बाजारासाठी तयार केले गेले आहे. भविष्यात कारमध्ये हे फीचर्स पाहिले जाऊ शकतात.

कंपनीच्या मते, Hyundai Venue मध्ये ट्रेंडी, यूनिक, स्टाइलिश आणि पर्फेक्ट डिझाइन दिला गेला आहे. हे Hyundai चे पहिले प्रॉडक्ट आहे जे 7 स्पीड अॅडव्हान्स ड्युअल क्लच ट्रांसमिशन टेक्नॉलॉजीसह सादर केलं गेलं आहे. या कारमध्ये कंपनीने काप्पा 1.0 टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन दिले आहे. यासह 1.2 काप्पा पेट्रोल आणि 1.4 डिझेल इंजिन देखील दिले गेले आहे.

कारमध्ये डीआरएल हेडलाम्प दिलं गेलं आहे. मागील बाजूला देखील टेललाम्पमध्ये देखील एलईडी लाइट्स मिळतात. तथापि, हे फीचर फक्त शीर्ष व्हेरिएंट्स मध्येच उपलब्ध आहे. हुंडई वेन्यूची लांबी 3,955 मिमी, रुंदी 1,770 मिमी आणि उंची 1,605 मिमी आहे. कंपनीने 6.50 लाख रुपयांच्या (दिल्ली एक्स शोरूम किंमत) प्रारंभिक किमतीत ही कार लॉन्च केली आहे.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बजेटमध्ये बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो सेक्टरला मिळू शकतो दिलासा!

national news
बजेटच्या तयारीत बँकिंग सेक्टर आणि कॅपिटल मार्केटच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्र्यांसमोर ...

भारत-पाक सामन्या दरम्यान अम्मांचा व्हिडिओ व्हायरल

national news
रविवारी वर्ल्ड कप दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकला ...

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

national news
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. ...

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

national news
नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

national news
पुण्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण झाली. पाच ...