testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चला सहलीला, कोलकाता ते अंदमान, सवलतीच्या दरात

(इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशन) ने
कोलकाता ते अंदमानपर्यंत अशी
शानदार पॅकेज जाहीर केलं आहे.
४ रात्री आणि ५ दिवसांचं आहे. IRCTC च्या ऑफिशिअल वेबसाईटनुसार, इंडिगोच्या इकोनॉमी क्लासनं तुम्ही कोलकाता ते अंदमानपर्यंत प्रवास कराल.

१५ ऑगस्ट २०१८ रोजी सुरू होणाऱ्या या टूरसाठी २१,१२० रुपये प्रति व्यक्ती असेल. यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. डबल ऑक्युपेन्सीवर IRCTC ला २१,०००
रुपये आणि मुलांसाठी १९,८१५ रुपये असतील.
१ ते ४ वर्षांपर्यंतची मुलांसाठी मात्र कोणतीही फी आकारली जाणार नाही. मुलं आपल्या पालकांसोबत हॉटेलमध्ये उतरू शकतील. २ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी विमानाचं तिकीट मात्र आवश्यक असेल.

या टूरसाठी विमान कोलकाताहून ७.३५ ला उड्डाण भरेल आणि ९.५० ला पोर्ट ब्लेअरला पोहचेल. परतीचं विमान १०.२० वाजता निघून १२.३५ ला कोलकाताला पोहचेल.
या पॅकेजमध्ये सर्व जागांवर डबल शेअरिंग बेसिसवर एसी एकोमोडेशन सामील आहे. याशिवाय यामध्ये एन्ट्री परमिट, एन्ट्री तिकीट, फेरी तिकीट, फॉरेस्ट एरिया परिमिटस् यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सीएनजी भरणे झाले सोपे, घ्या बाईल अॅप्लिकेशनची मदत

national news
सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते. ...

सॅमसंग गॅलॅक्सी A7 (2018) सह अनेक सॅमसंग फोन्स स्वस्त

national news
सॅमसंग बेस्ट डेज सेल 6 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि ती 31 डिसेंबरपर्यंत कायम राहील. ...

मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही - रामदास आठवले

national news
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढ्यासाठी तयार असून, असा दावा राज्यातील भाजपा ...

कांदा भाव पडले, कमावलेले ६ रुपयांची मनीऑर्डर शेतकऱ्याने ...

national news
सध्या राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ...

राम शिंदे विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

national news
सगळा महाराष्ट्र भीषण दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. अशा अवस्थेत शेती करणे तर सोडून द्या, ...