Widgets Magazine
Widgets Magazine

'फ्रीडम टू फ्लाय' ची ऑफर, अवघ्या 799 विमान प्रवास

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:41 IST)

vistaqra

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा विमान कंपनीने स्वस्त हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे. विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर आहे. आज मध्यरात्रीपासून 9 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या ऑफरमध्ये 23 ऑगस्ट 2017  ते 19 एप्रिल 2018 या कालावधीसाठी तिकीट बुकिंग करता येईल. 

या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी आहे. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल. 

ऑफरतंर्गत श्रीनगर-जम्मू रुटवर सर्वात स्वस्त 799 रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. त्याशिवाय दिल्ली-अमृतसर, दिल्ली-चंदीगड मार्गावर तुम्ही अनुक्रमे 1,199 आणि 1,299 रुपयात तुम्ही प्रवास करु शकता. दिल्ली-श्रीनगर आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावर 1,499 रुपयात तिकीट बुक करु शकता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

2000च्या नोटा आता जास्त का दिसत नाहीत?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांत असलेले भारतीय चलनाचे 86 टक्के मूल्य एका दिवसांत (आठ ...

news

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, भाव वाढले

परराज्यातून कांद्याची अचानक मागणी वाढल्याने मंगळवारच्या तुलनेत ११०० रुपयांची दोन दिवसात ...

news

टोमॅटो : भाववाढीचा ग्राऊंड रिपोर्ट

कर्नाटक,हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र,गुजरात या राज्यात झालेल्या अतिवृष्टिने टोमॅटोचे नुकसान ...

news

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात

आरबीआयनं रेपो रेटमध्ये चौथ्यांदा कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयनं रेपो ...

Widgets Magazine