testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारचे मॉडेल बंद

maruti swift
Last Modified शनिवार, 30 डिसेंबर 2017 (15:47 IST)

मारूती सुझूकीच्या स्विफ्ट कारचे मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारची शेवटची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात यूनिटमधील काही कर्मचारी असेंबल करत असताना कारसोबत फोटो काढताना दिसत आहेत.

दरम्यान, कारच्या हूडवर लिहीण्यात आले आहे की, 'शेवटची स्विफ्ट - E07460'एका सुंदर प्रवासाची शेवटाकडे सुरूवात. नव्या सुरूवातीसाठी टीमकडून एक शानदार कार लवकरच. दिनांक - 23 डिसेंबर, 2017.

स्विफ्टचे आता नव्हे व्हर्जन येत आहे.
सन 2018मध्ये मारुती सुझूकी कारचे आणखी एक नवे कोरे मॉडेल लॉन्च करत आहे.

मारूतीच्या स्विफ्टचे वैशिष्ट्य असे की, 2005मध्ये लॉन्च करण्यात आले होते. या कारमध्ये 1.3 लीटरचे पेट्रोल इंजिन लावण्याता आले आहे. 2007मध्ये या कारचे फेसलिफ्ट मॉडेल आले. या मॉडेलमध्येही कंपनीने 1.3 लीटर डिझेल इंजिन दिले. 2010मध्ये कंपनीने कारचे पेट्रोल इंजिन रिप्लेस केले आणि त्या ऐवजी 1.2 लीटरचे सीरीज इंजिन दिले. 2011मध्ये मारूतीचे सेकंड जनरेशन स्विफ्ट हॅचबॉक मॉडेल मार्केटमध्ये आणले. ज्यात अनेक स्टायलीश फीचर होते. 2014मध्ये कारचे मिड लाईफ फेसलिफ्ट करण्यात आला.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

national news
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या ...

दुध पिशवीच्या बंदीला २ महिने मुदत वाढ

national news
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातली तर दूध दरवाढीचा इशारा दूध संघांनी दिला होता. या ...

युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू : दानवे

national news
‘शिवसेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल व आम्ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती ...

उद्धव ठाकरे यांनी केले मतदारांचे अभिनंदन

national news
''नको असलेल्यांना मतदारांनी नाकारले. पर्याय कोण या प्रश्नात गुंतून न पडता नको असलेल्यांना ...

'राष्ट्रीय लोक समता पार्टी' एनडीएतून बाहेर

national news
आता बिहारमधील 'राष्ट्रीय लोक समता पार्टी'चे नेते केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी ...