testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रडवत असेलल्या कांदाच्या व्यापारीवार्गावर छापे

onion
पूर्ण देशाला आणि शेतकरी वर्गाला नेहमीच योग्य भाव मिळत नाही म्हणून छळत असलेल्या साठवणूक करून फायदा उचलणाऱ्या
कांदा व्यापारी वर्गावर छापे टाकले आहेत. कांदा भावात होत असलेली मोठी वाढ, तर कांदा पिकवत असलेल्या शेतकरी वर्गाला होत नसलेला फायदा हे सर्व पाहत
प्राप्तिकर विभागाने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडे तपास सुरु केला आहे.
लासलगाव, येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केलीय.नाशिक जिल्हायात कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासगावातील दोन, चांदवडमधील एक, सटाणा येथील एक तर पिंपळगाव बसवंत येथील एक कांदा निर्यातदार, उमराणे येथील एक व येवला येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर आयकर धाडसत्र झाले.
याचा निषेध करत उद्या १४ सप्टेंबर रोजी बाजार समिती व्यवहार बंद होणार असून, जवळपास ३०० नवीन ट्रक भरून कांदा लिलावासाठी आला आहे. आजच्या कारवाईत सतीश लुंकड सटाना, खंडू देवरे उमराणे, प्रवीण हेडा चांदवड, ओमप्रकाश राका लासलगाव, संतोष अटल येवला,क्रांतीलाला सुराणा लासलगाव, मोहनलाल भंडारी पिंपळगाव यांच्यावर कारवाई केली आहे.सदर व्यापारी वर्गाने साठवलेला कांदा जप्त केला असून त्याची मोजणी सुरु आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...