testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करा ऑनलाईन शॉपिंग, सेल झाले सुरु

Last Modified शुक्रवार, 13 जुलै 2018 (08:54 IST)
अमेझॉनने सुरु केलेल्या Prime Day Sale सोबत आता फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. फिल्पकार्टने 16 ते 19 जुलैपर्यंत Big Shopping Daysनावाने सेलचे आयोजन केले आहे. या सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटगरीतील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. यामध्ये मोबाइल शिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि टीव्ही यांसारख्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. 'सेल हो तो ऐसी' अशी, कंपनीने या सेलला टॅगलाइन दिली आहे. दरम्यान, अॅमेझान कंपनीचा सेल 36 तासांसाठी आहे, तर फ्लिपकार्टचा सेल 80 तासांसाठी असणार आहे.

फ्लिपकार्टने स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI)शी भागीदारी केली आहे. SBIच्या क्रेडिट कार्डचा वापर करणा-या ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फिल्पकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नो-कॉस्ट EMI च्या ऑप्शन देत आहे. फ्लिपकार्टने सेलमध्ये जवळपास 1500 हून अधिक स्मार्टफोन्सवर सूट देणार आहे. यामध्ये गुगल पिक्सल 2 (128 जीबी) स्मार्टफोन ग्राहकांना 42999 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय Panasonic P95 या स्मार्टफोनला 3999 रुपये आणि Honor 9i(4GB रॅम, 64 GB स्टोरेज) हा स्मार्टफोन 14999 रुपयांना विकण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुंबईत दूधबंदी आंदोलनाचा परिणाम नाही

national news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम ...

फेसबुक वेड, दुचाकी चालवतांना केले लाईव्ह, २ ठार

national news
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन ...

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

national news
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून ...

आता चित्रपटातच्या सब टायटल्ससाठीही सेन्सॉरशिप

national news
यापुढे चित्रपटातील संवादांसाठी वापरल्या जाणाऱ्या सब टायटल्ससाठीही आता सेन्सॉरशिप घ्यावी ...

रसगुल्ल्यावरून लग्नात राडा

national news
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मणिराम आखाड्याजवळ वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...