testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आरबीआयकडून बँक ऑफ इंडियावर निर्बंध

Last Modified गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:28 IST)

बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले आहेत.

हा बॅंक ऑफ इंडियासाठी मोठा फटका मानला जात आहे.
बँकेची वाईट कर्ज सातत्यानं वाढत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे RBIनं योग्य प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं बँक ऑफ इंडियानं मुंबई शेअर बाजाराला कळवलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून वाढत असलेला NPA आणि मालमत्तेच्या परताव्याचे उणेमध्ये असलेला आकडा यामुळे ही कारवाई करण्यात आलीये. यामुळे रिस्क मॅनेजमेंट, अॅसेट क्वालिटी, नफा, कार्यक्षमता यामध्ये सुधारणा होईल, असं बँकेनं कळवलंय. मार्च २०१७ मध्ये बँकेचा NPAमध्ये १३.२२ टक्क्यांची वाढ झाली आहे.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पंतप्रधान कल्याणला येणार, प्रशासनाची जोरदार तयारी

national news
मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ ...

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घालणार

national news
अयोध्येत जाऊन शरयू नदीच्या किनार्‍यावर महाआरती केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

माझा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नका : अजित पवार

national news
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी ...

भारतीय पोस्ट लवकरच 'ई- कॅामर्स' मध्ये उतरणार

national news
भारतीय पोस्ट लवकरच फ्लिपकार्ट आणि अमेझॉनप्रमाणे 'ई- कॅामर्स' क्षेत्रात उतरणार असल्याचं ...

राहुल गांधीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

national news
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भिवंडी कोर्टाने ...