testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले

Last Modified शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (17:03 IST)

स्पाईसजेटने कॅन्सलेशन चार्जेस वाढवले आहेत. फ्लाईट तिकीटवर कॅन्सलेशन चार्जेस वाढवणारी स्पाईस जेट पहिली विमान कंपनी आहे.

भारतातील यात्रेचचं तिकीट रद्द केल्यास स्पाईसजेटकडून ३००० रुपये आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास ३,५०० रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी राष्ट्रीय तिकीटासाठी २,२५० आणि आंतरराष्ट्रीय तिकीट रद्द केल्यास २,५०० रुपये आकारले जात होते.

जर तिकीट ३,००० रुपयांपेक्षा कमीचं आहे तर तुम्हाला टॅक्सचंही रिफंड केलं जाणार आहे.

यासोबतच गेल्या वर्षी एअर तिकीट बुक केल्यास कॅन्सलेशन चार्जवर लागणारी फिज पूर्वीपेक्षा डबल करण्यात आली आहे. गेल्या जानेवारीत स्पाईस जेटमध्ये तिकीट रद्द करण्याचा चार्ज १,८०० रुपये झाला आहे. कुठल्याही ऑनलाईन पोर्टलहून तिकीट बुक केल्यास टॅक्स रिफंड मिळणार आहे.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...