testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नवीन वर्षात स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे धनादेश स्वीकारणार नाही

Last Modified शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:43 IST)

येत्या एक जानेवारीपासून स्टेट बँकेत विलीन झालेल्या बँकांचे
धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय
भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे.

स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट
बँक ऑफ रायपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद
आणि भारतीय महिला बँक या बँका स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन
झाल्या होत्या.

या बँकांचे धनादेश
31 डिसेंबरपर्यंतच
चालणार आहेत.
खातेदारांनी नव्या चेकबुकसाठी अर्ज
करावेत, असे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा
एटीएममध्ये जाऊन खातेदार नव्या
चेकबुकसाठी अर्ज भरू शकतात किंवा
स्टेट बँकेच्या अ‍ॅपवरूनही त्यांना नवीनचेकबुक मिळवता येईल. एसबीआयने
मोठ्या शहरांमधील काही शाखांची नावे, ब्रँच कोड आणि आयएफएससी
कोडही बदललेत. त्यामुळे खातेदारांनी

नव्या वर्षात आपल्या खात्याची संपूर्ण
माहिती तपासून घेण्याचे आवाहन
बँकेने केले आहे.यावर अधिक वाचा :

धोनीसमोर मोठे आर्थिक संकट ?

national news
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका अडचणीत सापडला आहे. काही ...

जिथे मेहनत, तिथे यश, मिळाली 3.8 कोटींची शिष्यवृत्ती

national news
उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील प्रतिष्ठित ...

माऊंट एव्हरेस्टवर कचऱ्याचे साम्राज्य

national news
माऊंट एव्हरेस्टवर आणि त्याच्या मार्गावर गिर्यारोहकांची संख्या वाढत असल्याने कचराही वाढत ...

पुणे लाचखोरीतही पुढे, राज्यात ठरले अव्वल

national news
राज्यात पुणे लाचखोरीमध्येही अव्वल आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे शहर आणि जिल्ह्यात ३५ ...

जपानमध्ये भूकंप, तीव्रता ६.१ रिश्टर स्केल

national news
पश्चिमी जपानमधील मेट्रोपॉलिटन शहर असलेल्या ओकासामध्ये झालेल्या भूकंपामध्ये तीन जण ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...