testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ख्रिसमस स्पेशल : फ्रूटी राईस केक

fruti rice cake
वेबदुनिया|
साहित्य - सव्वा कप बासमती तांदूळ, 4 कप दूध,1/2 कप कॅस्टर शुगर,1/2 वेलची पूड, 2 तेजपान, 6 चमचे क्रीम.
डेकोरेशनसाठी - सव्वा कप डबल क्रीम, व्हॅनिला इसेंस, 1 लिंबाचे सालपट (किस केलेला), 3 मोठे चमचे कॅस्टर शुगर, 1/2 कप स्ट्रॉबेरीचे तुकडे,1 मोठा चमचा चेरी.

कृती - सर्वप्रथम 1/2 तास भिजत घालावे. नंतर एका पॅनमध्ये टाकावे. त्यात पॅनमध्ये दूध, साखर वेलची पूड आणि तेजपान घालून गॅसवर ठेवावे. उकळी आल्यावर आच मंद करून 20 मिनिट शिजवावे. तांदुळाला थंड करावे. त्यात क्रीम फेटून घालावी. आता तांदळाच्या मिश्रणाला केक पॉटमध्ये टाकावे आणि 40-45 मिनिट 180 डिग्री सेंटीग्रॅडवर बेक करावे. बेक्ड केकला 8-10 तास पॉटमध्येच ठेवावे. डबल क्रीमला फेटून त्यात इसेंस, लिंबाचे सालपट आणि साखर मिसळावे व केकवर ते पसरवावे. वरून स्ट्रॉबेरी आणि चेरीने सजवून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

national news
ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही ...

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

national news
पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे ...

राशिभविष्य