testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ख्रिसमस ट्रीची परंपरा

वेबदुनिया|

* ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे. पण तो साजरा करण्याची सुरवात ख्रिस्तानंतर ४०० वर्षांनी झाली. रोमचा पोप ज्युलियसने पहिल्यांदा २५ डिसेंबरला ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून मान्य केले व तीच ख्रिसमसची तारीख ठरली.
* सातव्या शतकात एका भिक्षूने पहिल्यांदा त्रिकोणी फर वृक्षाचा उपयोग (सुचीपर्णी) सजवण्यासाठी केला. त्रिकोणानी त्याने ईश्वराच्या 'पिता-पुत्र-आत्मा' ह्या विद्यांना जोडले तेंव्हापासून त्रिकोणी ख्रिसमस ट्री चे महत्त्व निर्माण झाले.

* सोळाव्या शतकांत मार्टिन ल्युथर किंग यांनी पहिल्यांदा त्या ट्रिला मेणबत्त्यांनी सजवले. मुलांना आकाशातील चमकते तारे या झाडावर उतरल्याचे दाखविण्यासाठी त्याने असे केले. पुढे मेणबत्त्या लावण्याची प्रथाच झाली.
* जर्मनीचा राजकुमार अलबर्टने १८४१ मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाशी लग्न केले आणि आपल्याबरोबर ख्रिसमस ट्री ची परंपरा इंग्लंडला आणली.

* चौथ्या शतकांत तुर्कस्थानमध्ये एक ख्रिश्चन पादरी होते. त्यांचे नाव निकोलस. त्यांच्या चांगल्या कामाने व मुलांविषयीच्या विशेष जिह्वाळ्याने त्यांना संत ही उपाधी मिळाली. त्यानंतर ते फादर निकोलस संत निकोलस आणि पुढे नावाने ओळखले जाऊ लागले.


यावर अधिक वाचा :

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

राशिभविष्य