गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (12:38 IST)

Christmas Wishes In Marathi नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
 
ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर
 
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर
 
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. 
तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. 
मेरी ख्रिसमस.
 
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. 
तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. 
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
प्रेमाची भेट, 
शांतीची भेट, 
आनंदाचा खजिना 
हे सर्व तुमच्यासाठी खास 
ख्रिसमच्या शुभेच्छा घेऊन आलं आहे.
 
ख्रिसमसचा आनंद घ्या आणि थंडीची मजा लुटा.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
 
जेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम देतो तो क्षण म्हणजे ख्रिसमस आहे.
ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा
 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुम्हा सगळ्यांना ख्रिसमस आणि हे नववर्ष सुखाचं आणि आनंदाचं जावो.