testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'आपला मानूस' चा टीझर रीलीज

nana patekar
Last Modified शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:17 IST)

अभिनेता अजय देवगन निर्मित 'आपला मानूस' चित्रपटाचा पहिला टीझर

रीलीज झाला आहे. अजय देवगनने त्‍याच्या ट्विटरवर 'आपला माणूस'चा पहिला टीझर शेअर केला. नाना पाटेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

नाना पाटेकर या चित्रपटात क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
'आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही' असे डायलॉग प्रेषकांचे लक्ष वेघून घेतात. सतीश राजवाडे हे 'आपला माणूस'चे दिग्दर्शन करणार आहेत तर, सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत. येत्‍या ९ फेब्रुवारी रोजी 'आपला माणूस' प्रदर्शित होणार आहे.यावर अधिक वाचा :