testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमेय खोपकरचा भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला

bhannat

चित्रपट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर यांनी मराठी सेलिब्रिटींचा एका भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘मराठी सेलिब्रिटी अॅकापेला’ असं या व्हिडिओचं शीर्षक आहे. अॅकापेला प्रकारातील या व्हिडिओत ६६ कलाकार आणि ४३ गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वाद्यांचा आवाज तोंडाने काढून गाणं गाण्याची ही कला म्हणजे ‘अॅकापेला’. एव्हीके एंटरटेन्मेंट निर्मित या अनोख्या कलेच्या व्हिडिओत मराठीतील नवोदित कलाकारांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांना पाहायला मिळत आहेत. अभिजीत पानसे, अभिनय देव, भरत जाधव, किशोरी शहाणे, महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मानसी नाईक, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, संजय जाधव, सोनील खरे, स्वप्नील जोशी, विनोद कांबळी, विक्रम फडणीस ही अनोखी कला सादर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे

बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.यावर अधिक वाचा :

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...

टीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली

national news
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...

हेलिकॉप्टर ईलाच्या निमित्ताने

national news
प्रत्यक्ष आयुष्यात काजोल दोन मुलांची आई आहे. 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये ती सिंगल मदरची भूमिका ...