शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (16:58 IST)

चांदण झुलासह आनंद घ्या प्रेमात पडण्याचा, तेजस्वी प्रकाश आणि किरण परब यांना पाहा स्कूल कॉलेज आणि लाइफमध्ये प्रमुख भूमिकेत

social media
पंकज पडघन आणि सायली पंकज, रोहित राऊत तसेच मोहन कनन यांनी गायलेले हे गीत वलय मुळगुंद यांनी लिहिले आहे, तर या गीताला संगीत दिले आहे, पंकज पडघन यांनी. चांदणझुला हा रोमँटिक ट्रॅक आहे, जो तुम्हाला प्रेमात पडण्याचा प्रत्येक क्षण साजरा करण्याची प्रेरणा देईल.
रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शहा यांनी रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने या सिनेमाची निर्मिती केली असून त्याचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. हा मनोरंजक सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.