बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (11:44 IST)

‘बच्चन’ ची उत्सुकता वाढली, पहिले पोस्टर रिलिज

‘एव्हीके एंटरटेन्मेंट’ आणि ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’ ‘बच्चन’ नावाचा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहेत. ‘बच्चन’ म्हणजेच अश्रु, श्वेत, रक्त ! अशा ओळी असलेल्या या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलिज करण्यात आला आहे. ओम प्रकाश भट, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार निर्मित ‘बच्चन’ चित्रपटाचे लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. ‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे. मात्र चित्रपटाचं कथाकन आणि स्टारकास्टदेखील पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.