testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आदेश तरी कारवाई का नाही मराठी वर अन्याय का - नाना पाटेकर

nana patekar
Last Modified बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:36 IST)

नाना पाटेकर यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे ? मराठी चित्रपट

देवा
आणि गच्ची या
स्क्रीन मिळत नसल्याने सध्या मोठा
वाद सुरु असून
ज्येष्ठ अभिनेते

नाना पाटेकर

यांनी याविषयी बोलताना महाराष्ट्र सरकारने मल्टिप्लेक्सना मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगचा आदेश दिला असतानाही थिएटर मालक उल्लंघन का करत आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. नाना विचारतात की र सरकार कारवाई का करत नाहीये ? ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे प्रश्न विचारले आहे. २२ तारखेला शुक्रवारी यशराज फिल्मचा
सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' सोबत अंकुश चौधरीचा 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. पण 'देवा' आणि 'गच्ची' या दोन्ही चित्रपटांना सिनेमागृह मिळत नाही.

Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...