बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (09:46 IST)

उत्सुकता वाढवणारा 'पांघरूण'चा टीजर

पुन्हा एकदा झी स्टुडिओज् आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण' हा चित्रपट येत्या २० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ह्या चित्रपटातून गौरी इंगवले ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. 
 
           या निमित्ताने पुन्हा एकदा झी स्टुडिओज् आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण' ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. चित्रपटाचा टीजर नुकताच झी स्टुडिओज् च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रसिद्ध करण्यात आला. टीजर मध्ये 'पुन्हा एकदा विलक्षण प्रेमकहाणी' नमूद केले आहे.  या सिनेमाच्या माध्यमातून अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातून जुना काळ उभा करण्यात येत आहे.