testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला अपघात

pratharna bahre
Last Modified सोमवार, 14 मे 2018 (15:11 IST)

अनिकेत विश्वासराव व

अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना
घडली आहे.
अनिकेत व प्रार्थना गाडीतून मस्का सिनेमाच्या प्रमोशनसाठी निघाले होते. ते जात असताना हा अपघात झाला आहे. हा अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ
झाला आहे. यामध्ये प्रार्थना बेहरे जखमी झाली आहे. तर गाडीचे
मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहेत. यावेळी तिच्यासोबत अनिकेत विश्वासरावदेखील होता. प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थनाची सहाय्यक स्वाती यांच्या फॉरचुनर गाडीला लोणावळ्याजवळ हा अपघात झाला आहे. हे सर्व मुंबईहून कोल्हापूर ला मस्का च्या प्रमोशन साठी निघाले होते. यावेळी अनिकेत समोर बसला होता, त्यामुळे त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. पोलिस आणि स्थानिकांनी तात्काळ तिथे धाव घेतली आहे. हा अपघात नेमका कसा झाला यासंदर्भात अधिक माहिती घेतली जात आहे.यावर अधिक वाचा :

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...

दीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार

national news
बाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

national news
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

national news
बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...