testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'आम्ही दोघी' चा टीझर प्रदर्शित

aamhi doghi
Last Modified गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:33 IST)

'आम्ही दोघी' सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून मुक्ता आणि प्रियाचा वेगळा अंदाज त्यांच्या चाहत्यांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. भुषण प्रधानचीही सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने या सिनेमाची निर्मिती केली असून प्रतिमा जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. 16 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट ही जोडी पहिल्यांदाच 'आम्ही दोघी' या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहेत.यावर अधिक वाचा :

रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा?

national news
होणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...

‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी

national news
‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...

शोभा मानसरोवराची

national news
कैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...

रेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा

national news
रेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...

असा आहे काजोल-अजय देवगनचा मजेदार अंदाज

national news
बॉलिवूड अभिनेत्री काजोल-अजय देवगन या जोडीचा मजेदार अंदाजाची झलक सोशल मीडियावरही दिसून ...