testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

उषा जाधवनेही कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला

usha jadhav
आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली मराठी अभिनेत्री उषा जाधवनंही कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.
चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचचा अनुभव येणं ही सामान्य गोष्ट आहे.

मला एकदा विचारणा केली होती की, जर संधी दिली, तर बदल्यात काय देशील? त्यावेळी माझ्याकडे पैसे नसल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, नाही.. पैशाची गोष्ट नाही, जर निर्माता किंवा डायरेक्टर अशा कोणाला तुझ्यासोबत झोपायचं असेल तर तू तयार आहेस का, अशी विचारणा केल्याचं उषा जाधवानं सांगितलं.
तसेच तो बोलत असताना माझ्या शरीराच्या कुठेही हात लावत होता. त्यानं माझं चुंबनही घेतलं. त्या प्रकारानं मी अचंबित झाले.
मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चित्रपटसृष्टीत काम करायचंय की नाही, अशी विचारणा त्यानं केली. तसेच तुझी वृत्ती योग्य नसल्याचंही तो म्हणाल्याचं उषा जाधवनं सांगितलं.


यावर अधिक वाचा :

२८ सप्टेंबरला 'मुंबई पुणे मुंबई ३' प्रेक्षकांच्या भेटीला

national news
मुंबई पुणे मुंबई-१’ चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली ...

रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित

national news
सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज यांच्या रेस ३ सिनेमाचे पहिले गाणे 'हिरिये' प्रदर्शित झाले. ...

क्या बात है देवा!

national news
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. ...

प्रियांका करणार मराठी सिनेमा

national news
प्रियांका चोप्राने आणखी एका मराठी सिनेमाचे प्रॉडक्शन करायचे ठरवले आहे. 'पाणी' असे नाव ...

आलिया करणार फेव्हरेट कपड्यांचा लिलाव

national news
'राजी'तल्या जबरदस्त भूमिकेबद्दल आलिया भटचे सध्या खूप कौतुक होत आहे. आता तिचे कौतुक करायला ...