testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेता विनीत भोंडे लग्नाच्या बेडीत अडकणार

bhonde
'चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातला अभिनेता
विनीत भोंडे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विनीतचा नुकताच त्याचा साखरपुडा झाला.
मुळचा औरंगाबादचा असलेल्या विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे. सोनम मुळची सोलापूरची असून सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. विनीत आणि सोनम हे अरेन्ज मॅरेज असून येत्या ४ मार्चला औरंगाबाद येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.


यावर अधिक वाचा :

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

national news
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

national news
बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...

जहाँ गम भी न हो

national news
या वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार? पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...

डोळा का सुजलाय?

national news
सोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...