धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

Dhawan
वाराणसी| Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (16:00 IST)
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना पक्ष्यांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचे सावट आहे. बर्ड फ्लूचे संकट असताना पक्ष्यांना हाताळणे किंवा त्यांच्या संपर्कात येणे टाळावे असे प्रशासनाने बजावले आहे. असे असताना धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्याने त्याच्यावर कारवाईची शक्यता
आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोनंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, धवनवर कारवाई होऊ शकते. प्रशासन यावर गंभीर विचार करत आहे.
धवन वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्याने बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसेच गंगा आरतीही केली.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत बुमराह?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्न करू शकतो. ...

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले

आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मंधानाचे स्थान घसरले
भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना मंगळवारी जाहीर केलेल्या आयसीसी ...

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोविड -19 ...

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोविड -19 लसचा पहिला डोस घेतला
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी अहमदाबादामधील रुग्णालयात कोविड ...

अश्विनचा वनडे संघात समावेश करा : हॉग

अश्विनचा वनडे संघात समावेश करा : हॉग
भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये कित्येकदा मॅचविनर सिध्द झाला ...

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी ...