testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

2023च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे

team india
Last Modified सोमवार, 11 डिसेंबर 2017 (17:15 IST)
येत्या 2021 साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आले आहे.
तर 2019 सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. यानंतर 2023 साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे.

याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2011 साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता.2011 चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता. हा विश्वचषक पटकावून टीम इंडियानं सचिनला खास भेट दिली होती.


यावर अधिक वाचा :