testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

युवी बनला आता डॉ. युवराज सिंग

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगला खेळातील योगदानासाठी ग्वालियरच्या आयएमटी विश्वविद्यालयने दर्शन शास्त्रमध्ये डॉक्टरेट मानद पदवीने त्याला गौरविले आहे. म्हणजेच यापूढे फक्त युवराज सिंग नाही तर डॉक्टर युवराज सिंग असे संबोधल जाणार आहे. हा सन्मान डॉ.
ए.एस. के (अंतरिक्ष विज्ञान), गोविंद निहलानी (चित्रपट), डॉ अशोक वाजपेयी (कवी), रजत शर्मा (मीडिया), डॉ आर.ए. माशेलकर ( विज्ञान आणि तंत्रज्ञान) आणि अरुणा रॉय (सामाजिक कार्य) यांना आपपल्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी देण्यात आला आहे.

डॉक्टरेट पदवी सन्मानित केल्यानंतर मला माझ्याअतिरिक्त जबाबदारीची जाणीव होत आहे. मी माझ्या कामांमधून इतरांसाठी उदाहरण बनू इच्छितो.
युवराजने देशासाठी चारशे पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दहा हजारपेक्षा अधिक रन्स काढले आहेत.

भारताचा टी -२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०११ जिंकण्यात युवराजची महत्त्वाची भूमिका राहीली.


यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...