testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हे आहे विराट कोहलीचे डाइट शेड्यूल....

विराट कोहलीचे दमदार प्रदर्शन बघून आपण त्याच्या फिटनेसचा अंदाज बांधू शकता. फिट कॅप्टन होण्यासाठी विराटने खूप मेहनत घेतली आहे. अलीकडेच एका चॅट शोमध्ये विराटने फिटनेसप्रती आपले प्रेम जाहीर केले. फिटनेससाठी त्याने चार वर्षांपासून बटर चिकनला हातदेखील लावला नाही तर गोड पदार्थांचे आवड असली तरी ते गोड खात नाही.
विराट क्रिकेट सीझनमध्ये दीड तास तर ऑफ सीझनमध्ये चार तास जिम मध्ये घालवतो. आणि आता बघू त्याचे डाइट शेड्यूल:

ब्रेकफास्ट: आम्लेट, तीन एग व्हाईट्स, एक संपूर्ण अंडं, ब्लॅक पीपर, चीज आणि पालक यासह त्याचा दिवस सुरू होतो.

लंच: स्मोक्ड सॅल्मन, ग्रील्ड फिश आणि पपई. मसल्स ग्रोथ करायची असल्यास रेड मीटचे प्रमाण वाढवतो नाहीतर ग्रील्ड चिकन आणि मॅश पोटेटो आणि पालकाचे सेवन करतो. बटरची मात्रा भरपूर घेणारा विराट म्हणतो की खेळत असताना टरबूज घेणे पसंत करतो.
डिनर: सीफूड मोठ्या प्रमाणात घेत असतो ज्यातून फिश माझी फेव्हरेट आहे.

विराट म्हणतो की जेव्हा डाइट चीटिंग करण्याची इच्छा असते तेव्हा सरळ छोले भटुरे किंवा कुल्चा खातो.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

विराट, रोहितही फिक्संगच्या जाळ्यात, २०११ चा विश्वचषक होता ...

national news
परत एकदा क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, आपल्या ...

मागणी मान्य, पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला सोबत नेता येणार

national news
बीसीसीआयच्या न्यायालय नियुक्त कार्यकारी समितीने परदेशी दौऱ्यावर पत्नी किंवा गर्लफ्रेंडला ...

दुसऱ्या कसोटीच्या विजयासह 2-0 ने मालिकाही जिंकली

national news
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्याची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली आहे. ...

IND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले

national news
पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट ...

भारताला नवीन क्रिकेट स्टार मिळाला आगमनात पृथ्वी शॉच शतक

national news
भारतीय क्रिकेट मध्ये पुन्हा एकदा एक नवीन स्टार मिळाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध ...