Widgets Magazine
Widgets Magazine

एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाकडून दिलासा

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घातलेली आजीवन बंदी हायकोर्टाने हटवली आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतची गेल्या वर्षी दिल्लीतील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले होते. या निकालानंतर श्रीशांतने बीसीसीआयकडे बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता. शेवटी श्रीशांतने केरळमधील हायकोर्टाचे दार ठोठावले होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

रवींद्र जाडेजावर निलंबनाची कारवाई

कोलंबो कसोटीतल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर किताबाचा मानकरी ठरलेल्या रवींद्र जाडेजावर ...

news

कोलंबो कसोटीत अष्टपैलू आर. अश्‍विनची कामगिरी

दुसऱ्या कसोटीत भारताच्या आर. अश्विनने दमदार अर्धशतक आणि दोन गडी बाद करत अष्टपैलूी कामगिरी ...

news

क्रिकेट प्रशासनावर अर्जुना रणतुंगा नाराज

श्रीलंका क्रिकेट प्रशासनावर त्यांचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा प्रचंड नाराज आहे. 1996 ...

news

विराट रचणार इतिहास!

कर्णधार विराट कोहलीने कोलंबो कसोटी जिंकली तर तो असा भारतीय कर्णधार बनेल ज्याने ...

Widgets Magazine