testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विराटचे करवां चौथचे ट्विट यंदाचे गोल्डन ट्विट

Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (08:59 IST)
काही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ट्विटवर लाखो युजर्सने लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला होता. त्यामुळे विराटचं हे ट्विट यंदाचं गोल्डन ट्विट ठरलं आहे.अनुष्कानेही विराटसाठी करवां चौथचं व्रत केलं होतं. त्यामुळे विराटने ट्विटवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत ‘अनुष्का माझं सर्वस्व आहे’ असं म्हणत त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. विराटने केलेल्या या ट्विटला २ लाखापेक्षा अधिक लाईक्स आणि १४ हजारपेक्षा जास्त रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे विराटचं हे ट्विट यावर्षीचं ‘गोल्डन ट्विट ऑफ २०१८’ ठरलं आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी देखील विराटने लग्नानंतर अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले होते.विराटने केलेल्या ट्विटला ८८ हजार रिट्विट मिळाले होते. तर ५ लाख ४४ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते.त्यामुळे २०१७ चं गोल्डन ट्विट हा बहुमानदेखील विराटलाच मिळाला होता.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज रिचर्डसनचा खांदा उतरला

national news
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा खांदा उतरल्यामुळे तो पाकिस्तान दौर्‍यातून ...

#IPL2019 : राजस्थानचे पंजाबला आज कडवे आव्हान

national news
आयपीएलच्या पहिल्यामोसमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर आतापर्यंत विजेतेपदापासून दुर असलेल्या ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

‘आयपीएल’चा महासंग्राम आजपासुन; पहिल्या लढतीसाठी धोनी-विराट ...

national news
आयपीएलच्या 12व्या मोसमाला आजपासुन सुरूवात होणार असुन तीन वेळचे विजेतेपद पटकावणाऱ्या ...

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये सामील

national news
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. केंद्रीय मंत्री अरुण ...