testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विराट 'या' ऐतिहासिक सामन्याला मुकणार

virat kohali
Last Modified मंगळवार, 8 मे 2018 (09:09 IST)

टीम इंडिया आणि अफगानिस्तानमध्ये ही टेस्ट मॅच 14 जूनपासून बंगळुरुमध्ये खेळली जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्याला विराट कोहली मुकणार आहे. अफगानिस्तानविरुद्ध ही टेस्ट मॅच टीम इंडियासाठी आगामी इंग्लंड आणि आयरलँडच्या दौऱ्याआधी वॉर्म अप सारखी आहे. विराट ऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जूनमध्ये इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. यामुळे तो या मॅचला मुकणार आहे.

भारतीय टीमचा टेस्ट स्पेशलिस्ट खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या यार्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळतो आहे. बंगलूरुमध्ये अफगानिस्तानच्या विरुद्ध होणाऱ्या या मॅचसाठी तो भारतात येणार आहे. अफगानिस्तान विरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांना देखील संधी मिळू शकते. 8 मेला टीमची घोषणा होणार आहे. यासाठी भारत ए टीमची घोषणा देखील होणार आहे. जी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळणार आहे.यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

भारताच्या मदतीने मालदीवमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारेल

national news
मालदीवसह भारताने युवा कार्य आणि क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकाऱ्यांबद्दल एका बैठक दरम्यान ...

इंग्लंडमध्ये राजस्थान रॉयल्सने उघडली अकादमी

national news
इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स टीमने सर्रेच्या स्टार क्रिकेट अकादमीसह कराराने ...

IPL 2019: चेन्नईला ऑरेंज कॅप घालून पोहोचले धोनी

national news
IPL 2019 (Indian Premier League 12th Season): इंडियन प्रीमियर लीगची विद्यमान चॅम्पियन टीम ...

एबी डिव्हिलियर्सच्या मते दक्षिण आफ्रिका नव्हे तर या चार ...

national news
ICC World Cup 2019 मध्ये आता जास्त वेळ राहिला नाही आहे. सर्व टीम्स दीर्घ काळापासून तयारी ...

नागपूरमध्ये 7 नंबर जर्सी घातलेल्या फॅनला बघून धोनीने काय ...

national news
टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या चाहत्यांची कमी नाही. जगभरात धोनीचे ...