testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री-हाऊस

tree house
Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (11:48 IST)
जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री हाऊस अमेरिकेतील टेनेसी राज्यातील क्रॉसविल शहरामध्ये आहे. सहा मोठ्या वृक्षांच्या सहायाने हे ट्री हाऊस बनविले गेले आहे. शंभर फुटांच्या उंचीवर असणारे हे ट्री हाऊस दहा मजली इमारतीच्या उंचीइतके उंचावर आहे. हे ट्री हाऊस एखाद्या सामान्य मनुष्याच्या मालकीचे घर नसून टेनेसीचे रहिवासी असणार्‍या एका मंत्री महोदयांचे आहे. ह्या ट्री हाऊसचे निर्माण करणार्‍या आर्किटेक्टला हे ट्री हाऊस बनविण्याची त्याची कल्पना सत्यात उतरविण्याकरिता अकरा वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. ह्या घराचा विस्तार दहा हजार चौरस फूट इतका प्रचंड आहे. ह्यामध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 'स्पायरल', म्हणजेच गोलाकार जिने आहेत. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याला प्रशस्त बाल्कनीज असून ह्या घरामध्ये एक लहान आकाराचे बास्केट बॉल कोर्टही आहे. ह्या घरामध्ये असलेले पेंट हाऊस ह्या घराची खासियत म्हणता येईल. ह्या घराच्या सजावटीकरिता जुन्या काचेच्या बाटल्यांचा वापर केला गेला आहे. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याची उंची नऊ ते अकरा फूट आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात, म्हणे आम्ही भ्रष्टाचार रोखला ...

national news
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला जालन्यातील जिंतूर येथे ...

अपमानास्पद वागणुकी विरोधात पत्रकारांचे पोलिसांन विरोधात ...

national news
लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना सातत्याने पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक मिळते याचा निषेध आज ...

ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर नाखूश रिक्त पडे पूर्ण ...

national news
ग्रामीण भाग म्हटला की डॉक्टर नाखूष असल्याचे नेहमीच समोर येते. एका बाजूला सरकारी नोकरी ...

‘तेजस एक्सप्रेस’मधील एलसीडी स्क्रीन काढणार

national news
‘तेसज एक्स्प्रेस’ २०१७ साली मुंबई – गोव्यादरम्यान धावायला लागली. या ट्रेनमध्ये प्रवाशांना ...

समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी हाजिकने लावला ...

national news
पुण्याच्या अवघ्या १२ वर्षाच्या हाजिक काजी मुलाने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी ...