testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फ्री टाइममध्ये पैसा कमावायचे 3 मार्ग, घरी बसल्या बसल्या होईल कमाई...

पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही घरी बसल्या बसल्या काम करून पैसे कमावू शकता. आपल्या फ्री टाइममध्ये देखील हे काम करू शकता. यासाठी तुमच्याजवळ इंटरनेट आणि त्याचे बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे. ऑनलाईन कमाई तुमची आमदनी वाढवण्याचा एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातून आम्ही 3 पॉपुलर पद्धतीची माहिती तुम्हाला देत आहोत ज्याने तुम्ही घरी बसल्या बसल्या मोठी कमाई करू शकता. यासाठी इंटरनेटवर काही वेबसाइट्स तुम्हाला पार्ट टाइम और फुल टाइम दोन्ही प्रकारचे काम मिळवून देते.

1. रायटर बनून पैसे कमावा : जर तुम्हाला लिहिण्यात इंटरेस्ट असेल तर, बर्‍याच साईट्स पैसे देऊन ऑनलाईन बुक लिहायचे काम देतात. लेखक बनून तुम्ही देखील तुमचे पुस्तक ऑनलाईन पब्लिश करू शकता. तुम्ही त्याच्या रॉयल्टीने कमाई करू शकता. या साईट्समध्ये एक आहे अमेजन किंडल. वेबसाइटवर एक डायरेक्ट पब्लिशिंग नावाचे फीचर कॉर्नर देण्यात आला आहे. येथे स्वत:ला रजिस्टर करून तुम्ही पुस्तकाचे कंटेंट किंडल बुकस्टोरवर टाकू शकता. बुक पब्लिश झाल्यानंतर याच्या विक्रीवर तुम्हाला 70 टक्केपर्यंत रॉयल्टी मिळते.

2. वेबसाइट्सशी टायअप : फोटो स्टॉक ठेवणारी वेबसाइट देखील तुमच्या ऑनलाईन कमाईचा माध्यम बनू शकते. जगभरात www.shutterstock.com, www.shutterpoint.com आणि www. istockphoto.com सारख्या वेबसाइट फोटो विकत घेऊन त्याचे भुगतान करते. या कंपन्यांशी टायअप करून तुम्ही मंथली बेसिसवर कमाई करू शकता. कंपन्या प्रोजेक्टच्या स्वरूपात तुम्हाला असाईनमेंट देते. मेंबरला फोटो वेबसाइटवर सबमिट करायचे असते. त्यानंतर साईटच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 15 ते 85 टक्केपर्यंत रॉयल्टी मिळते. यात लाखो रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे.

3. ई-ट्यूटर : आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमाने देखील ट्यूशन बिझनेस चांगला चालत आहे. इ-ट्यूटरदेखील ऑनलाईन कमाईचा एक पर्याय आहे. बर्‍याच इंस्टिट्यूट ते ऑनलाईन वेबसाइट देखील वेग वेगळ्या विषयांच्या लोकांना पेड इ-ट्यूटर ठेवते. www.tutorvista.com
आणि www.2tion.net
सारख्या प्रमुख वेबसाइट्स मागील काही दिवसांपासून भारतात ही सुविधा देत आहे. यूजर्स अशा साईट्सवर स्वत:ला रजिस्टर करून काही तास शिकवून लाखोंची कमाई करू शकतात.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...