testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सावळ्या रंगाच्या स्त्रियांना कोणती लिपस्टिक शोभून दिसतील...

lipistic
काही मुलींना वाटत आपला गोरा रंग का नाही, जर आपण दिसायला गोरी असते तर किती छान झाल असत. असे काही विचार मुली करतात. मात्र ते मुळातच विसरतात की, सावळा रंगातही सौंदर्य लपलेले असते. नाकीडोळी सुंदर असलेल्या सावळ्या स्त्रीचे सौंदर्य गोऱ्या रंगावरही मात करते. सावळ्या रंगाच्या स्त्रियांचे डोळे व ओठ हे दोन अवयव सौंदर्यात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात. सुंदरसे काजळ लावल्याने डोळे सुंदर दिसतील तर ओठांवर योग्य लिपस्टिक लावून ओठही आकर्षक बनवता येतात. सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या लिपस्टिक निवडल्याने त्या आणखीच सुंदर दिसतील…
कॉपर ब्राउन
सावळ्या रंगाच्या महिलांना कॉपर ब्राउन रंगाची लिपस्टिक चांगली दिसते. कोणत्याही वेळी ही लिपस्टिक वापरता येईल. कॉकटेल पार्टीसारख्या कार्यक्रमांमध्येही ही लिपस्टिक त्यांना उठून दिसेल.

लाल रंगाची लिपस्टिक
प्रत्येकाला खुलून दिसणारा हा रंग आहे. सावळ्या रंगाच्या महिलांनाही लाल रंगाची लिपस्टिक चांगली दिसेल. लिपस्टिक लावण्यापूर्वी लायनरने ओठांचा आकार रेखाटून घ्या, त्यानंतर आतमध्ये लिपस्टिक लावा.
फुशिया
जांभळ्या आणि लाल रंगाचे मिश्रण असलेला हा रंग फक्त उजळ रंगाच्या मुलींनाच सूट होतो, असा समज असेल तर तो काढून टाका. सावळ्या रंगावरही फुशिया रंगाची लिपस्टिक छान दिसते.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

ही औषधे घेता का?

national news
ऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना ...

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा

national news
लोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही ...

प्रत्येक आजारांवर सोपे उपाय

national news
कैरीच्या कोयीचे चूर्ण दही किंवा पाण्यासोबत सकाळ-संध्याकाळ घेतल्याने कृमी रोगात आराम ...

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

national news
भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत ...

पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो

national news
दररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो ...