ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज... आणि दिसा एकदम क्लासी

Last Updated: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (17:26 IST)
2020 ची तुमची सुरुवात एकदम मस्त झाली असेल. यावर्षी तुम्ही फॅशनेबल राहण्याचा विचार करत असाल तर 'शुभश्य शीघ्रम!'. कारण नुसता विचार करुन वेळ घालवू नका तर यंदाच्या वर्षी तुम्ही टापटीप आणि एकदम छान राहा. त्यातल्या त्यात तुम्ही साडीप्रेमी असाल तर मग तुम्हाला काही गोष्टी या नव वर्षात नक्कीच ट्राय करायला हव्यात. कारण साडीमध्ये असलेला Grace इतर कोणत्याही आऊटफिटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आता नव्या वर्षात तुम्ही नव्या साड्या घ्याव्यात असे आम्ही सांगणार नाही तर या नव्या वर्षात तुम्ही साड्या नवीन घेण्यापेक्षा थोडी ब्लाऊजमध्ये व्हरायटी आणा. याच ब्लाऊजविषयी सांगण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. बाजारात तुम्हाला कॉटन मटेरिअलमधील ब्लाऊज दिसत असतील तर तुम्ही त्यांचा उपयोग करु शकता.
कलकारी ब्लाऊज
कॉटन मटेरिअलमधील कलकारी हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. हल्ली रेडिमेड मटेरिअलमध्येही अशाप्रकारचे ब्लाऊज मिळतात. यांच्यावरील डिझाईन्स या abstract, animal print, historic print अशा स्वरुपात मिळतात. कलकारी डिझाईन्स या जरा जुन्या वाटत असल तरी हे
ब्लाऊज घातल्यानंतर छान दिसतात. एकदम फॉर्मल आणि क्लासी असे हे ब्लाऊज दिसतात. आता जर तुम्ही प्रिटेंट ब्लाऊज घेणार असाल तर तुम्हाला त्यावर प्लेन शिफॉन किंवा सील्कच्या साड्या नेसता येतील. तुम्हाला तुमच्या साईजप्रमाणे हे ब्लाऊज मिळतात. जर तुम्ही शिवून घेणार असाल तर उत्तम पण हल्लीतुम्हाला असे ब्लाऊज रेडिमेडही मिळतात.
इक्कत ब्लाऊज
ट्रेडिशनल प्रकारातील आणखी एक डिझाईन म्हणजे इक्कत ब्लाऊज. इक्कत डिझाईनही चांगल्या दिसतात. त्याही पेक्षा ते क्लासी वाटतात. स्लिवलेस, हॉल्टर नेक, थ्री फोर्थ हँड अशा प्रकारात तुम्ही इक्कत ब्लाऊज घेऊ शकतात. चेक्स किंवा बुट्टी प्रकारामध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळू शकतात. तुम्ही जर बॉर्डरच्या
साड्या नेसत असाल तर तुम्ही मिक्स मॅच करुनही हे ब्लाऊज वापरु शकता. हे ब्लाऊज साधारण 700 रुपयांपर्यंत तुम्हाला मिळतात.
खादी ब्लाऊज
अनेकांना खादी हा प्रकारही खूप आवडतो. जर तुम्हाला खादी आवडत असेल तर तुम्ही खादीचे ब्लाऊज वापरु शकता. ऑफ व्हाईट रंगामध्ये मिळणारे खादी ब्लाऊज ट्रेडिशनल तरी फॅन्सी वाटतात. यामध्ये तुम्हाला फिल हँडस्‌, स्लिव्हलेस विथ स्टँड कॉलर किंवा असे प्रकार मिळू शकतात. आता तुम्हाला कोणता पॅटर्न चांगला वाटतो त्यानुसार तुम्ही त्याची निवड करु शकता. कॉटन साडीवरही हे खादी ब्लाऊज चांगले दिसतात. खादी ब्लाऊजच्या किमतीही तशा जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जर साडी खरंच नेसणारे असाल तरच तुम्ही याची निवड करा. मग यंदा साडी नेसणार असाल तर मग तुम्ही हे कॉटन ब्लाऊज नक्की ट्राय करुन पाहा.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी ...

अल्झायमरः सीमा देव यांना झालेला अल्झायमर हा आजार आहे तरी काय?
पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. ...

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा

रिफ्रेश योगा करा, निरोगी आणि तंदुरुस्त रहा
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातूनच ऑफिस काम सुरू आहेत. घरात राहून हात पाय आखडतात. ...

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी

सरकारी नौकरी करण्याची सुवर्ण संधी
जगभरात सरकारने बऱ्याच संस्थेसाठी रिक्त पद काढल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपल्या ...

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'

नवरात्रासाठी मेकअप टिप्स : घरातच ट्राय करा 'न्यूड मेकअप'
मेकअप तर सर्वच करतात पण सध्याच्या काळात 'न्यूड मेकअप' करण्याची पद्दत जोरात सुरु आहे. ...

'मूर्ख कासव'

'मूर्ख कासव'
एका तलावात गोट्या नावाचा एक कासव राहत असतो. त्याची मैत्री त्या तलावाच्या जवळ राहणाऱ्या ...