testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

निवड घेरदार घागर्‍याची

wedding bridal lehenga
बघता बघता दिवाळी सरली . त्यापाठोपाठ लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नाची तारीख ठरल की भावी वधू प्रावरणांच्या खरेदीमध्ये रमते. लग्नामध्ये प्रत्येक वधूला खास दिसायचं असतं. मेक अप, हेअरस्टाईल, दागिने या बरोबरच महत्वाची ठरते ती लग्नाच्या पोषाखाची निवड. लग्नासाठी साडी ही पहिली पसंती असली तरी वैविध्य मिळवण्यासाठी अन्य प्रकारही बघितले जातात. याच धर्तीवर सध्या लेहंगा किंवा घागरा ट्रेंडमध्ये आहे. रुपेरी पडद्यावर अभिनेत्रींनी घातलेल्या वजनदार घागर्‍यांची भुरळ तरुणींवर पडलेली दिसून येत आहे. त्यामुळे विशिष्ट पद्धतीच्या घागर्‍यांना बाजारपेठेमध्ये मागणी वाढत आहे.

तुम्ही लग्नासाठी घागरा निवडत असाल तर काही बाबी जरूर लक्षात ठेवा.
* घागरा खरेदी करण्यापूर्वी उंची, वजन, शारीरिक ठेवण याचा जरूर विचार करा.
* बरेचदा घागरा डोळ्यांना छान दिसतो पण घातल्यानंतर तितकासा आकर्षक वाटत नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी घागरा एकदा ट्राय करून पहा.
* उंची जास्त आणि वजन करमी असेल तर घेरदार घागर्‍याची निवड करा. त्यामुळे लूक चांगला दिसेल.
* उंची कमी पण वजन जास्त असणार्‍यांनी नाजूक डिझाईन असणारा घागरा निवडावा. त्यामुळे उंची जास्त भासेल आणि जास्तीचं वजन लपलं जाईल.
* वजन जास्त असलं तरी उंचीच्या प्रमाणात शोभून दिसणारा फिटींगचा घागरा निवडावा. तो तुमच्यावर खुलून दिसेल.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...