testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका

flat
नोकरी इत्यादीच्या चकरांमध्ये जास्त करून लोक आपल्या घरापासून दूर राहतात. आणि जास्त करून लोक फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. जर तुम्हीपण यातून एक आहात आणि
फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर थोडे सांभाळून करा. कधीपण सर्वात वरच्या माल्यावरचा फ्लॅटची खरेदी करू नका. फेंगशुईत असे फ्लॅट अशुभ मानले जातात.

सर्वात वरच्या माल्यावर पाणी संग्रह करण्यासाठी ओवर हेड टंकी असते, जी अशुभ असते.

जर तुम्ही पसंत केलेला फ्लॅट देखील असा असेल तर त्याची खरेदी करण्याचा विचार मनातून काढून टाका.

फ्लॅटवर असणारी टंकी त्या घरात दोष उत्पन्न करते आणि हा दोष तेथे राहणार्‍या लोकांना देखील लागतो.
खास करून बेडरूमच्या वरच्या भागात जर पाण्याची टंकी असेल ती देखील नुकसानदायक असते.

फेंगशुईनुसार अशी परिस्थितीला धोकादायक सांगण्यात आले आहे आणि अशा फ्लॅटमध्ये राहणार्‍या लोकांना धन हानी सोबतच शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते.


यावर अधिक वाचा :

पूजेच्या सुपारीचे 10 असे उपाय, जे बदलून देतील तुमचे दिवस, ...

national news
जेव्हा सुपारीची विधिवत पूजा केली जाती तेव्हा ती चमत्कारी होऊन जाते. जर तुम्ही या चमत्कारी ...

गायत्री मंत्राच्या 24 अक्षरांमध्ये चमत्कारी शक्ती

national news
गायत्री मंत्रात चोवीस (24) अक्षर आहेत. ऋषिमुनींनी या अक्षरांमध्ये बीजरुपात विद्यमान त्या ...

म्हणून अन्नावर कधी राग काढू नये...

national news
ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही ...

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...
Widgets Magazine

98 व्या वर्षीही योगसाधना

national news
जगातील अन्य अनेक संस्कृतींप्रमाणे प्राचीन भारतीय संस्कृती लोप पावलेली नसून आजही ती जिवंत ...

विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणार

national news
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या ...

हॉकी स्पर्धेत भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनावर ...

national news
हॉलंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन हॉकी ट्रॉफीमध्ये भारताने विजयी अभियान सुरू ठेवले असून, ...

स्त्री रोग रुग्णालयात 36 तासांपासून वीज नाही बाळंतीण ...

national news
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. महावितरणच्या कामामुळे स्त्री रोग ...

देशात महाआघाडीची शक्यता दिसत नाही - शरद पवार

national news
मोदींविरोधात देशात महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...