शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (12:51 IST)

फेंगशुई: अशी असावी लहान मुलांची खोली

फेंगशुईनुसार असे म्हटले जाते की मुलांच्या खोलीत वस्तूंना अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायला पाहिजे ज्याने तेथे पॉझिटिव्ह ऊर्जेचा प्रवाह चांगल्या प्रकारे असावा ज्याने त्यांच्या विकासात अडचण येणार नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहो मुलांच्या खोलीशी निगडित काही फेंगशुई टिप्स: 
 
फेंगशुईनुसार या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की बेडला सरळ खिडकी समोर ठेवू नये.  
 
खोलीत नेहमी शुद्ध वायूचा प्रवेश असायला पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या खोलीत गॅझेट्स, कपडे सर्व   व्यवस्थितरीत्या ठेवायला पाहिजे.  
फेंगशुईनुसार मुलांच्या बेडरूममध्ये ऊर्जेच्या प्रवाहासाठी हे आवश्यक आहे की खोलीत कुठल्याही प्रकारचे सामान अव्यवस्थितपणे नको.