असे ओळखा लोकांना...
* जो व्यक्ती सामान्य गोष्टींवर ही रागावून बसतो, त्याला प्रेमाची गरज आहे.
* जो रडतं नाही तो कमजोर आहे.
* जो खूप हसतो, विनाकारण हसतं असतो, तो आतून एकटा आहे.
* जो कोणी असामान्य पद्धतीने जेवत असेल, तो परेशान आहे.
* ज्याला लहान-सहान गोष्टींवर ही रडायला येतं तो निष्पाप, भोळा आणि मनापासून निर्मल आहे.