व्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ

kids
Last Modified मंगळवार, 16 एप्रिल 2019 (16:18 IST)
व्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, जे माजी डिस्कवरी नेटवर्क्स इंडियाच्या प्रमुखांनी लॉन्च केली आहे आणि अग्रगण्य व्हेंचरिस्ट भांडवलदार - नेक्सस व्हेंचर पार्टनर्स आणि ओमिडियार नेटवर्क इंडिया यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ५०,००० ट्रायल्ससह, दररोज ५०० ऑनलाइन क्लास घेतले जातात, ४००% मासिक विद्यार्थी वाढ होत आहे व्हाईटहॅट जूनियर भारतातील मुलांसाठी 'कोडिंग' चळवळ चालवित आहे. या शैक्षणिक प्रणालीमध्ये पदवीधर झालेल्या ९ वर्षाच्या व्योम बग्रेचा या मुलाने स्वतःचे स्टोअर वरून डाउनलोड करण्याजोगे अँप बनवले आहे. प्रचंड वाढीच्या मागणीमुळे व्हाइटहॅटने १३ -१४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी व्यावसायिक कोर्स सुरू करणार आहे.

जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील आवड आता भारतातील मुलांमध्ये सुद्धा वाढत आहे. तंत्र क्रांतीच्या उंबरठ्यावर, मुलांच्या तर्कशास्त्र आणि सर्जनशीलतेत रुपांतर करण्यास मुलांना कोडिंग कशा प्रकारे मदत करते याचा भारतीय पालकांनी स्वीकार केला आहे. एडटेक फर्म 'व्हाईटहॅट जुनिअर' ने बीटा टप्प्यात अभूतपूर्व संख्येने नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. व्हाईटहॅट जूनियर सध्या तीन स्तरांवर कोर्स देत आहे त्यामध्ये बिगिनर, इंटरमीडिएट, ऍडव्हान्स. कोडिंगची मूलभूत माहिती, तर्कशास्त्र, संरचना, क्रमवार, कमांड आणि कठीण गेम बनविण्यासाठी
अल्गोरिथीमिक वैचारिक पद्धत, अनिमेशन आणि अँप असे अभ्यासक्रम वन टू वन ऑनलाईन शिकवले जाते.

व्हाईटहॅट जूनियरचे संस्थापक आणि सीईओ करण बजाज म्हणाले कि, "मुलांसाठी कोडिंगसारख्या उदयोन्मुख विषयावर पालकांनी दर्शविलेल्या प्रतिसादाने आम्ही खूप समाधानी आहोत. उत्तम अनुभवी शिक्षकांद्वारे मुलांना प्रशिक्षण दिले जाते. व्हाईटहॅट आपल्या अभ्यासक्रमात चौथा अभ्यासक्रम सुरू करणार आहे, ज्यामध्ये १३ -१४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी व्यावसायिक पातळीवरील अभ्यासक्रम असेल".


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, ...

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला ...

व्यायामाची सुरुवात करताना

व्यायामाची सुरुवात करताना
हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती ...