Widgets Magazine
Widgets Magazine

गणेश उपासनेमुळे लग्न लवकर जुळतं

वेबदुनिया|
काही लोकांचे विवाह नाहीत. खूप प्रयत्न करूनही यश येत नाही. अशा वेळी निराशा येण्याचीही शक्यता असते. परंतु भगवान श्रीगणेशाची कृपा झाली तर ही समस्या दूर होऊ शकते.
Widgets Magazine
उपा
तुमचा विवाह जुळत नसेल तर गणेशोत्सव काळात एखाद्या कुंभाराच्या अंगणातून माती आणून गणपती तयार करा. अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज या मूर्तीचे पूजन करा. लाडूचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा 5 माळा जप करा. या मंत्राचा जप अनंत चतुर्दशीनंतरही चालू राहू द्या. लवकरच तुमचे ठरेल तेव्हा गणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :