लाल पुस्तकानुसार विभिन्न ग्रहांच्या कष्ट निवारणासाठी पूज्य देवता- सूर्य : श्री विष्णू चंद्र : महादेव मंगल : मारुती बुध : दुर्गा माता गुरु : ब्रह्मा शुक्र : लक्ष्मी शनी : भैरव केतू : गणपती