testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अतिविचारी व रचनात्मक मूलांक 4

numrology 4
वेबदुनिया|
4 हा अंक अतिविचारशील व रचनात्मक मूलांक आहे. या अंकाचा स्वामी हर्षल असून, याला इंग्रजीमध्ये युरेनस असं म्हटलं जातं. हर्षल हा ग्रह अतिविचार करणारा ग्रह मानला जातो. नवे काही विचार किंवा परंपरा सुरू करण्यात हर्षलचा हातखंडा असतो.


स्वरूप: 4 हा मूलांक कधी खूप आकर्षक तर कधी अति अनाकर्षक वाटतो. छान मूडमध्ये या व्यक्ती आकर्षक दिसतात.

व्यक्तिमत्व: 4 हा मूलांक असलेल्या व्यक्तींचे एकूण व्यक्तिमत्व विशाल असते. पण कधी कधी हे अगदी याउलट निदर्शनास येतात. यांचे स्वतचे असे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना हे एका वेगळ्या नजरेतूनच पाहतात. 4 मूलांक असलेल्या व्यक्ती अति विचारशील आणि अतिकल्पनाशील असतात. अर्थात बऱ्याचदा विरोधकही यांचे विचार नंतर स्वत मान्य करतात. परंपरा आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासंदर्भात अनेक मतभेद होऊ शकतात.
यांचे जीवनही अस्थिर असून, कधी हे राजाप्रमाणे जगतात, तर कधी रंकाप्रमाणेही यांना जगायला लागते. यांच्या आर्थिक स्थितीमध्येही झपाटय़ाने बदल होत असतात. कधी श्रीमंत तर कधी गरीब असे बदल यांच्यात बऱ्याचदा दिसतात. नवीन विचार आणि नवीन काही उपक्रम करण्यात हे कायम अग्रेसर असतात. यांचे जीवन सामान्य कधीच नसते, सतत काही ना काही मोठय़ा घटना किंवा गोष्टी यांच्या आयुष्यात घडत असतात. यांच्या डोक्यातून अनेक नव्या सुपीक कल्पना सतत जन्म घेत असतात. परंतु याचा लाभ मात्र यांना स्वतला होत नाही. दुसऱ्या व्यक्तींना मात्र यांच्या विचाराचा खूप फायदा होतो. ४ मूलांक असणाऱ्यांनी भविष्यासाठी बचत ही करायला हवी. त्याचबरोबर जवळ असलेल्या धनाचा संचय व्यवस्थित करायला हवा. नाहीतर यांना संकटाला सामोरं जावं लागेल.
पुढे पहा या लोकांचा स्वभाव व गु


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

तांदुळाला इतकं महत्त्व असतं... आपल्या माहीत आहे का यामागील ...

national news
तांदूळ किंवा अक्षता यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत ...

गरूड पुराणानुसार या 5 कामांमुळे आयुष्य होतं कमी

national news
गरूड पुराणात असे काही काम सांगितले गेले आहे ज्यामुळे आपल्या समस्या वाढू शकतात. आपलं ...

मराठीत करा सूर्योपासना

national news
सूर्य आपल्याला केवळ प्रकाशच देतो असे नाही, तर आपण आहोत त्याला बऱ्याच अंशी सूर्य कारणीभूत ...

संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी

national news
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत केलं जातं. दिवसभर ...

विड्याच्या पानांमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळते

national news
पान खाण्याची परंपरा आमच्या देशात बरीच जुनी आहे. पाहुण्यांना पान खाऊ घालून विद्ध करणे, शुभ ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...