रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पुरुषांच्या हातावर असणारे शुभ चिन्ह आणि प्रभाव

1- ज्या पुरुषांच्या हाताच्या शनी पर्वतावर त्रिभुज चिन्ह असतं त्यांना जीवनात अचानक धन लाभ होतो.
 
2- ज्या पुरुषांच्या हातात भाग्य रेषा चन्द्र पर्वताहून शनी पर्वतापर्यंत पोहचते त्यांना लग्नानंतर अचानक धन लाभ प्राप्ती होते आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली होत जाते.
 
3- ज्या व्यक्तीच्या हातात जीवन रेषेतून निघून काही रेषा गुरु पर्वतापर्यंत येतात त्यांना अपेक्षा नसून देखील लाभ प्राप्त होतो.
 
4- ज्यांच्या हातात हृदय रेषा, भाग्य रेषा आणि सूर्य रेषा मिळून त्रिभुज चिन्ह बनतं त्यांना देखील जीवनात अचानक धन लाभ प्राप्ती होते.
 
5- हातात गुरू पर्वतावर वर्ग चिन्ह आढळत असल्यास अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.