Widgets Magazine
Widgets Magazine

तुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे काय?

शनी एका घरातून दुसर्‍या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. शनीचा कोप काहीतरी वाईट घडविण्यास भाग पाडतो, अशी समजूत आहे. शनीची प्रतिकूल अवस्था आमच्या रोजच्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यासाठी शनी आपल्या पत्रिकेत प्रतिकूल तर नाही ना! हे पाहणे गरजेचे आहे. शनी आपल्या पत्रिकेत आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे तर असल्यास त्यावर काय उपाय करावे हे ही आम्ही सांगत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून.
Widgets Magazine
तर बघा लक्षणं आणि त्यावर सोपे उपाय:

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :